तुझ नसणं आता
मनानेही स्विकारलय
पाऊलखुणांचा वेध घेण
तर केव्हाच बंद झालय
आठवांच्या कणांना
मी कधीचं मुक्त केलय
एखादा चुकार क्षण
वळिव बनुन बरसतो
इतकच
बाकी काहीच नाही
मनानेही स्विकारलय
पाऊलखुणांचा वेध घेण
तर केव्हाच बंद झालय
आठवांच्या कणांना
मी कधीचं मुक्त केलय
एखादा चुकार क्षण
वळिव बनुन बरसतो
इतकच
बाकी काहीच नाही
एखादा चुकार क्षण
उत्तर द्याहटवावळिव बनुन बरसतो
इतकच
बाकी काहीच नाही...............
वाह , जियो :)